Saturday, 5 May 2012

म्हणी,Mhani,Marathi Mhani


म्हणी , Mhani , Marathi Mhaniआपल्या मराठी भाषेला म्हणी काही नवीन नाहीत ..किंवा आपल्या सर्वाना ...अगदी लहान 
असल्यापासून सहजच बोलतात बोलता आपण कित्येक म्हणीचा किंवा वाक्याप्रकाराचा वापर 
करायचो...अंथरून पाहून पाय पसरावे हि म्हण ऐकतच आपले " बालपण " गेले ...शाळेत 
शिकताना छोटी जरी चूक झाली कि लगेच मास्तराचे बोल कानावर पडायचे ... अति शहाणा 
त्याचा बैल रिकामा  ..... अश्या कित्येक आठवणी आतवता येतील ...म्हणी म्हणजे ...
काहीजण म्हणतील टोमणा मारण्यासाठी हमखास उपयोगी पडणारे परिणामकारक हत्यार 

....काहीजण म्हणतील मराठी म्हणी ...मोजक्या शब्दात बराच मोठा अर्थ सांगता येणारे

माध्यम ...ज्यांना जो अर्थ पाहिजे तो घ्यावा ...पण आपण मान्य करूया कि आज सुद्धा म्हणी

आपया रोजच्या जीवनातील महत्वाचा भाग बनल्या आहेत ...तर मग...लागा तयारीला .... 

कल  कारे सो आज कर ..आज कारे सो अब कर...इत्यादी .....

----------------------------------------------------------------------


म्हणी

मराठी म्हणी अति शहाणा त्याचा बैल  रिकामा  


अति शहाणपणा दाखवायला गेल्यास कुठलेही काम व्यवस्थित होत नाही ..शेवटी नुकसानच होते .अंथरूण पाहून पाय पसरावेत.

स्वतः च्या आमदनीच्या प्रमाणात खर्च करावा अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.

भविष्याचा विचार न करता काम करत रहाणे 

Mhani अडला हरी गाढवाचे पाय धरी.

अडचणीच्या वेळी कुणाचीही मदत घ्यावी लागते अती केला अनं मसनात गेला.

कुठलीही गोष्ट मर्यादित करावी , अन्यथा तिचा शेवट होतो .वासरात  लंगडी गाय  शहाणी 

वेड्या लोकात थोडीफार जर बुद्धी असला तरी तो शहाणा समजला जातो .


अती तिथं माती.

कुठलीही गोष्ट अति केली कि तिचा शेवट निश्चित .अती राग भिक माग.

जास्त राग केल्याने आपलेच नुकसान होते .


म्हणी वाक्प्रचार / मराठी म्हणी
दुष्काळात  तेरावा महिना 

 आधीच संकटात असताना आणखी संकट येणे आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.

अपेक्ष्येपेक्षया  जास्त लाभ होणे आ‌ई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.

 बाजूने अडचणीची स्थती निर्माण होणे 
  
  

घर पहावे बांधून, लग्न पहावे करून 

अनुभवाने माणूस हुशार होणे .

------------------------------------------------------------------------------------

मराठी म्हणी 


आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड.

स्वतः  च स्वतः   चे नुकसान करून घेणे आरोग्य हीच धनसंपत्ती.

आरोग्य हीच मनुष्याची सर्वात मोठी संपत्ती आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे 

लोकांचे मत जाणून घेऊन आपल्या मनाला पटेल तेच करने 


 Marathi mhani comedyआली अंगावर, घेतली शिंगावर.

जश्यास तसे उत्तर देणे 


अपुऱ्या घड्याला डबडब फार.

विद्वत्ता नसताना उगीव्ह बढाया मारणे .असेल हरी तर दे‌ईल खाटल्यावरी.

सगळ्या गोष्टी आयते मिळण्याची अपेक्षया करणे 


लोका सांगे ब्रम्हज्ञान  आपण   स्वत : कोरडा पाषाण 

स्वतः  ला काही माहित नसताना लोकांना शहाणपणा शिकवणे 

---------------------------------------------------------