Sunday, 30 June 2013

देवाने एका'आई'ला प्रश्न विचारला...


देवाने एका'आई'ला प्रश्न विचारला...

.
.
'तुमच्या आयुष्यातून सर्व सुख: काढून घेतले...आणि विचारलं दुसरं काही मागा.... तर तुम्ही काय मागणार..??'
.
.
त्या आई ने खूप सुंदर उत्तर दिले..;
.
.
''माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या हाताने लिहण्याचा आधिकार मागनार...
.
कारण, त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख: काहीच नाहीत..."

......हे आहे आईचे प्रेम ♥