Sunday, 30 June 2013

शाळा सोडताना....

शाळा सोडताना....

खरं म्हणजे आम्हाला महितच नव्हतं,
शाळा सोडन्यात एवढ़ं काय विशेष
होतं;
मुली मात्र
शेवटच्या दिवशी स्सारख्या रडत होत्या,
सरा पासून भाल्याभाऊ पर्यंत
सर्वांच्या पाया पडत होत्या;
मला आठवतय
आम्ही राड़नाऱ्या मुलींची ज्जाम
खेचली होती, खरं तर दोल्यातलं
पाणी लपवताना आमचीच
गोची झाली होती;
एक्मेकांकडे पाहुन लगेच सावारलं
आम्ही स्वताला,
मनाशीच म्हटलं आता उगीच राडायाच
कशाला?
भले शालेतली कही जुनी'नाती'
तुतटिल,
त्यात काय एवढं कॉलेज मध्ये'नवीन'
भेतटिल...
दिवस,वर्षं कशी जातील कळणार नाहीत,
पुन्हा कधी पावलं इथे वळणार नाहीत...
राडावस् वाटत होतं पण कुणीच रडल
नाही,
शालेतुन बाहेर पडताना वलुनही पाहिलं
नहीं.... पण आता मात्र शाळेत जावसं
वाटतय,
शेवटच्या बाकावर बसावसं वाटतय...
शालेतल्या तासंपेक्षा मधल्या सुटिचिच
सर्वाना ओढ़ असायची,
कारण तेव्हाच सर्वाना'आपली माणसं'
भेटायची....
आज मात्र बरोबर कुणीच नसतं,
शालेच्या आठवनीने रडताना; असं वाटतं
तेव्हाचरडायला हवं होतं,
शाळा सोडताना........