Wednesday, 24 July 2013

Marathi Jokes

जुनी प्रेम कथा : डोळ्यापासून सुरु व्हायची,
भेटवस्तूंनी फुलायची आणि म्रुत्यूसोबत संपायची.
.
.
.
.
.
.
.
नवी प्रेम कथा : m0bileने सुरु होते, $m$ने
वाढते आणि s¡mबदलून संपत...
-------------------------------------------------------------------------

आताचीच ताजी बातमी ऐकलात तर धक्काच बसेल 1000 मुलीँने Suicide केला..
300 कोमामध्ये आहेत.

आणि,100 मुली बेशुध्द झाल्या.. .
.
.कारण...!!
.
कोणत्या तरी हरामखोराने अफवा पसरवली की.
राखी सावंतने पळुन जावुन लग्न केले .