Marathi good morning sms
Pahate Pahate jag aali..
Chimnyachi kilbil kani aali..
Ek chimni mala haluch mhanali..
Uth bala saglyana trass denyachi vel zali...!
GOOD MORNING..
या ब्लॉग च्या माध्यमातून शक्य तितके मराठी साहित्य , लिखाण, मराठी विनोद , चुटकुले , उखाणे , कविता इत्यादी मराठी वाचकापर्यंत पोहचवण्याचा केलेला छोटासा प्रयत्न . आपणास इथली कुठलीही माहिती आवडली किंवा कामास आली तर आम्हाला आनंदच आहे ... तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा ..आपलाच मराठी प्रेमी